दर्या निवडक ७

दर्या प्रकाशनच्या सात निवडक पुस्तकांचा संपूर्ण संच — ‘जुगाड’, ‘नांगरमुठी’, ‘कळप’, ‘बेबस’, ‘नोटबंदी’, ‘विजेने चोरलेले दिवस’ आणि ‘व्यक्तिमत्त्व विकास आणि भाषिक कौशल्ये’.
कादंबरी, कथा, ग्रामीण वास्तव, सामाजिक संघर्ष आणि व्यक्तिमत्त्व विकास अशा विविध विषयांचा एकत्रित वाचनानुभव.

Original price was: ₹1,845.Current price is: ₹1,499.

निवडक पुस्तके

सुरक्षित पेमेंट

India Post डिलिव्हरी

फक्त प्रीपेड ऑर्डर

या संचामध्ये

पुस्तकाची माहिती

पुस्तकाचे वर्णन

दर्या प्रकाशनच्या सध्या निवडक सात पुस्तकांना एका संग्रहात एकत्र आणणारा विशेष संच.
या संग्रहात ‘जुगाड’ मधील रोजगार आणि जगण्याची धडपड, ‘नांगरमुठी’ मधील माती-माणसाचं ग्रामीण विश्व, ‘कळप’ मधील तरुणाई आणि सामाजिक व्यवस्थेचे प्रश्न, ‘विजेने चोरलेले दिवस’ मधील शेतकऱ्यांचं वास्तव आणि ‘नोटबंदी’ मधील सामाजिक-आर्थिक बदलांचा अनुभव मिळतो.
यासोबत ‘बेबस’ आणि ‘व्यक्तिमत्त्व विकास आणि भाषिक कौशल्ये’ यांचा समावेश या संचाला आणखी व्यापक बनवतो.
एकाच प्रकारच्या साहित्यापुरतं मर्यादित न राहता दर्या प्रकाशनच्या विविध आशयविश्वांचा अनुभव घ्यायचा असेल, तर हा सात पुस्तकांचा संपूर्ण निवडक संच योग्य पर्याय आहे.

इतर पुस्तकांमध्ये रस आहे?

दर्या प्रकाशनची सर्व पुस्तके पहा.