शेवटचे अद्ययावत: १३ सप्टेंबर २०२५
दर्या प्रकाशन सर्व ऑर्डर वेळेवर आणि सुरक्षितपणे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहे.
भारतातील ग्राहकांसाठी (Domestic Buyers)
आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी (International Buyers)
ऑर्डर डिस्पॅच व डिलिव्हरी वेळ
सर्व ऑर्डर्स सहसा ० ते ७ कामकाजाच्या दिवसांत पाठवल्या जातील.
ऑर्डर कन्फर्मेशनवेळी दिलेल्या अंदाजे डिलिव्हरी तारखेनुसारही पाठवले जाऊ शकते.
वितरणाचा कालावधी पूर्णपणे कुरिअर कंपनी / पोस्ट ऑफिसच्या नियमांवर व प्रक्रियेवर अवलंबून असेल.
दर्या प्रकाशन फक्त ऑर्डर वेळेत कुरिअर/पोस्ट ऑफिसकडे सुपूर्द करण्याची हमी देते. कुरिअर किंवा पोस्ट ऑफिसमुळे झालेल्या उशीरासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही.
डिलिव्हरी पत्ता
ऑर्डर कन्फर्मेशन
ग्राहक सहाय्य (Customer Support)
कुठल्याही शंका अथवा अडचणीसाठी आमच्या हेल्पडेस्कवर संपर्क साधा:
📞 फोन: +91 8180940912
📧 ई-मेल: contact@daryaprakashan.com