‘जुगाड’, ‘कळप’ आणि ‘व्यक्तिमत्त्व विकास आणि भाषिक कौशल्ये’ या तीन पुस्तकांचा विशेष संच.
तरुणाईचा संघर्ष, स्वतःचं स्थान शोधण्याची धडपड आणि स्वतःला अधिक सक्षम बनवण्याचा प्रवास एकाच संचात.
₹825 Original price was: ₹825.₹749Current price is: ₹749.
आजच्या तरुणासमोर असलेल्या प्रश्नांकडे तीन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहणारा हा संच आहे.
‘जुगाड’ नोकरीची असुरक्षितता, औद्योगिक जगातील राजकारण आणि टिकून राहण्यासाठी चालणारी धडपड दाखवते. ‘कळप’ तरुणाई, चळवळी, संघटना, सामाजिक उतरंड आणि व्यवस्थेतील विसंगतींचं वास्तवदर्शी चित्र उभं करते. ‘व्यक्तिमत्त्व विकास आणि भाषिक कौशल्ये’ व्यक्तिमत्त्व आणि भाषा अधिक प्रभावीपणे विकसित करण्यासाठी उपयुक्त दिशा देते.
संघर्ष समजून घेण्यापासून स्वतःला घडवण्यापर्यंतचा व्यापक अनुभव देणारा तीन पुस्तकांचा संच.