काही कादंबऱ्या एखाद्या व्यक्तीची गोष्ट सांगतात. काही एका काळाची नोंद करतात. पण काही पुस्तकं अशी असतात, जी एका संपूर्ण पिढीच्या मनात निर्माण झालेला गोंधळ, राग, भ्रमनिरास आणि स्वतःची ओळख शोधण्याची धडपड शब्दांत पकडतात.
शेतात पाणी आहे. पीक उभं आहे. मेहनत करायची तयारी आहे. आधुनिक शेतीची साधनंही आहेत. पण वीजच नसेल तर?
शेतकऱ्यासाठी वीज म्हणजे केवळ घरातला उजेड नाही. शेतीला पाणी देण्यासाठी आणि उभं पीक जगवण्यासाठी ती अत्यावश्यक आहे. त्यामुळे भारनियमनाचा प्रश्न हा फक्त काही तास वीज नसण्यापुरता मर्यादित राहत नाही. त्याचे परिणाम थेट शेतीवर आणि शेतकऱ्याच्या आयुष्यावर होतात.
याच वास्तवाला केंद्रस्थानी ठेवणारी कादंबरी म्हणजे ‘विजेने चोरलेले दिवस’.
◷३ मिनिटे वाचन
दर्याशी जोडलेले रहा
नवीन लेख आणि पुस्तके
सर्वप्रथम जाणून घ्या.
नवीन पुस्तकं, निवडक लेख आणि दर्या प्रकाशनच्या महत्त्वाच्या अपडेट्स थेट आपल्या मोबाईलवर मिळवा.